तेलकुडगाव येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव ग्रामसचिवालयसमोर १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. तसेच यावेळी काश्मीर पहलगाम मधील हल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पगुच्छ व हार अर्पण करण्यात आले. त्यानंतर काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटकांवरती आंतकवाद्यांनी जो हल्ला केला, त्यामध्ये आपले २६ भारतीय मारले […]
सविस्तर वाचा
