‘छावा’ चित्रपट बघून बालाजी देडगावचे ग्रामस्थ गहिवरले
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपटाचे स्क्रीनिंग करण्यात आले. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात हा चित्रपट दाखवण्यात आला. यावेळी बालाजी देडगाव येथील ग्रामस्थ, महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी चित्रपटातील अनेक दृश्य बघून ग्रामस्थांना गहिवरून आले. अनेकांना अश्रू अनावर झाले. […]
सविस्तर वाचा