माका येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिराच्या भव्य प्रांगणामध्ये सालाबादप्रमाणे श्रीराम नवमी व हनुमान जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा रविवार दिनांक 6/4/2025 ते रविवार दिनांक 13/4/2025 या कालखंडामध्ये वै. ह भ प परम पूज्य गुरुवर्य रघुनाथ महाराज उंबरेकर यांच्या कृपाआशिर्वादाने व ह भ प शांतीब्रह भास्करगिरी […]
सविस्तर वाचा
