‘वयात येणाऱ्या मुलींना समजून घेताना’ विषयावर तक्षशिला स्कूलमध्ये कार्यशाळा
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील तक्षशिला ज्युनिअर कॉलेज व इंग्लिश मीडियम स्कूल देडगाव येथे ‘वयात येणाऱ्या मुलींना समजून घेताना’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये अर्चना सोळंकी यांनी मार्गदर्शन केले. मुलींनी आपल्या माता-पित्यांशी मुक्त संवाद साधून विश्वास निर्माण करावा. असे मत अर्चना सोळंकी यांनी याप्रसंगी व्यक्त केले. यावेळी […]
सविस्तर वाचा
