वै.बाळदेवा तांदळे यांचा गुरुवारी दशक्रिया विधी
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील वै. एकनाथ (बाळदेवा) विठ्ठल तांदळे (वय ११०) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा दशक्रियाविधी गुरुवारी २७ मार्च रोजी सकाळी ८ वाजता बालाजी देडगाव येथे होणार आहे. दशक्रिया विधीनिमित्त हभप आदिनाथ महाराज शास्त्री (तारकेश्वर गड) यांचे प्रवचन होणार आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. बबनराव एकनाथ […]
सविस्तर वाचा
