सागर बनसोडे यांना शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील रहिवाशी व गोंडेगाव येथील हनुमान माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक सागर बनसोडे यांना चिलेखनवाडी येथील युवा बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा यावर्षीचा युवा शिक्षणरत्न पुरस्कार महंत सुनिलगिरीजी महाराज यांच्या हस्ते व ज्येष्ठ साहित्यीक, विचारवंत सुभाष सोनवणे, ॲड. हिंमतसिंह देशमुख, युवा नेते अब्दुलभाई शेख, प्रतिष्ठाणचे अध्यक्ष चंद्रकांत कांबळे, गुरुदत्त चष्माघरचे […]

सविस्तर वाचा

अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालण्याचा प्रयत्न व्हावा: सुनिलगिरीजी महाराज

कुकाणा (प्रतिनिधी) – कोणताही धर्म हिंसेची शिकवण देत नाही. प्रत्येक धर्माच्या प्रार्थनेमध्ये विज्ञान धरलेले आहे. परंतु आज समाजात मोबाईलवर कोणीही काहीही पोस्ट टाकतात आणि त्याचा दुष्परिणाम होऊन लोकांमध्ये वैरभाव निर्माण होतो. हे सर्व आता थांबले पाहिजे व समाजात, देशात शांतता निर्माण झाली पाहिजे. आध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालण्याचा प्रयत्न व्हावा, असे प्रतिपादन श्रीराम साधना […]

सविस्तर वाचा

प्रा. तुकाराम जाधव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. तुकाराम भिवसेन जाधव यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची शिक्षण क्षेत्रात सर्वोच्च समजली जाणारी पीएच.डी.पदवी प्राप्त झाली. त्यांनी ‘अहमदनगर जिल्ह्यातील भटक्यांची जीवनशैली व लोकसाहित्य’ या विषयावर संशोधन कार्य पूर्ण केले. त्यांना चेतना वरिष्ठ महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ. अरुण कोळी […]

सविस्तर वाचा

माका महाविद्यालयात अविष्कार स्पर्धा उत्साहात  

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे अंतर्गत माका येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अविष्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भानुदास चोपडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. चोपडे म्हणाले, विद्यार्थ्यांमधून उद्योजक व संशोधक निर्माण करण्याच्या दृष्टीने अविष्कार संशोधन स्पर्धा आयोजित करण्यात येतात. अशा स्पर्धेमधून विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड […]

सविस्तर वाचा

तेलकुडगाव ग्रामपंचायततर्फे रेणुकामाता मंदिर व परिसरासाठी मोटरपंप संच सुपुर्द

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथे गावाकडे येताना प्रथमदर्शनी असलेल्या रेणुकानगर येथे रेणुकामाता मंदिराचे बांधकाम प्रगतीपथावर सुरू आहे. रेणुकानगर येथील सर्व नागरिक व जगदंबा माता भक्त यांनी या अगोदर ग्रामपंचायतकडे बोअरवेलची मागणी केली होती. त्याठिकाणी दोन बोअरवेल देखील ग्रामपंचायतने अगोदर घेतलेले आहेत. नंतर आजरोजी सुरू असलेल्या मंदिर बांधकामासाठी व रेणुकानगर परिसरातील सर्व नागरिकांच्या पाण्याच्या […]

सविस्तर वाचा

आमदार गडाख यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या सभामंडपाचे भूमिपूजन

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव,पाचुंदा, माका, म.ल. हिवरा परिसरातील पावन महागणपती देवस्थान येथे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या विशेष प्रयत्नातून पंधरा लाख रुपयाच्या सभामंडपाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी हभप सुखदेव महाराज मुंगसे, हभप प्रदीप महाराज वाघमोडे, सोन्याबापू महाराज कुटे, मारुती दारकुंडे यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ […]

सविस्तर वाचा

श्री संत माऊली संस्थेकडून खातेदार व ठेवीदारांसाठी विविध आकर्षक योजना 

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- संतांच्या प्रेरणेतून, त्यांच्या विचारातून निर्माण झालेल्या श्री संत माऊली संस्थेने खातेदार व ठेवीदारांसाठी विविध आकर्षक योजना सुरु केल्या आहेत. ठेवींवर आकर्षक व्याजदर आणि ठेवींची संपूर्ण सुरक्षा देणारी संस्था म्हणून श्री संत माऊली म. को. ऑप. क्रे. सो. ली. ओळख आहे. यामध्ये लाभदायी पेन्शन ठेव योजनेमध्ये 1 लाख 13 महिन्यांसाठी आणि मिळवा दरमहा […]

सविस्तर वाचा

तक्षशिला ज्युनिअर कॉलेजचा माजी विद्यार्थी आर्मीत दाखल; विद्यालयाने केला सन्मान

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- तक्षशिला ज्युनिअर कॉलेजच्या शैक्षणिक वर्ष 2022 मधील इयत्ता बारावीमधून उत्तीर्ण झालेला विद्यार्थी करण संजय काळे हा नुकत्याच पुणे येथे पार पडलेल्या आर्मी भरतीमध्ये उत्तुंग यश मिळवत जीडी या प्रकारात त्याची निवड झाली. ही बाब तक्षशिला ज्युनिअर कॉलेज व इंग्लिश मीडियम स्कूल साठी अत्यंत अभिमानास्पद आहे. त्यामुळे तक्षशिलाच्या मानात आणखी एक मानाचा तुरा रोवला […]

सविस्तर वाचा

इंडियन आर्मीमध्ये निवड झाल्याबद्दल करण काळे यांचा सन्मान

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील सेवानिवृत्त मेजर संजय काळे यांचे सुपुत्र करण संजय काळे यांची इंडियन आर्मीमध्ये निवड झाल्याबद्दल करण व त्याचे वडील संजय काळे यांचा ग्रामपंचायत, पावन महागणपती देवस्थान, मित्रपरिवार, हरित क्रांती कृषी सेवा केंद्र, तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूल, जिजामाता पब्लिक स्कूल, जिल्हा परिषद शाळा गोयकर वस्ती, नागेबाबा मल्टीस्टेट तसेच विविध […]

सविस्तर वाचा

सागर बनसोडे यांना शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील रहिवाशी व गोंडेगाव येथील हनुमान माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक सागर बनसोडे यांना   चिलेखनवाडी येथील युवा बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा यावर्षीचा युवा शिक्षणरत्न पुरस्कार जााहीर झाला आहे. सामाजिक, शैक्षणिक, कृषी, वैद्यकीय, क्रीडा व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना या संस्थेमार्फत पुरस्कार देऊनव दरवर्षी […]

सविस्तर वाचा