देडगाव येथे संत रोहिदास महाराज जयंती सोहळा उत्साहात
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. श्री संत रोहिदास महाराज मंदिरात आयोजित या सोहळ्यात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्री संत रोहिदास महाराजांच्या मूर्तीचे विधीवत पूजन करण्यात आले. यानंतर प्रमुख मान्यवरांनी आपल्या मनोगतातून श्री संत रोहिदास महाराजांच्या जीवन कार्याची माहिती दिली. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून सेवा सहकारी संस्थेचे […]
सविस्तर वाचा
