नगर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ; रेड अलर्ट जारी
जनशक्ती (वृत्तसेवा)- गेल्या काही दिवसांपासून काहीशी विश्रांती घेतलेल्या मान्सूनने जोरदार कमबॅक केला आहे. नगर जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला असून जिल्ह्यात प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला आहे. नगर जिल्ह्यासह राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुढील काही दिवस मान्सूनचा धुमाकूळ कायम राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांना ४८ तासांसाठी हवामान विभागाने पावसाचा अलर्ट दिला आहे. त्यामुळे […]
सविस्तर वाचा