संगमनेरच्या शहीद जवानाला शासकीय इतमामात अखेरचा निरोप
संगमनेर (प्रतिनिधी)- संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथील लष्करातील हवालदार रामदास साहेबराव बढे यांना जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्यावर असताना वीरमरण आले. आज, बुधवारी (ता.२६) त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारो नागरिकांनी साश्रूनयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. रामदास साहेबराव बढे लष्कराच्या ३४ एफडी रेजिमेंटमध्ये हवालदार […]
सविस्तर वाचा

