शहापूर येथे कालभैरवनाथ यात्रा उत्सवाचे आयोजन
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील शहापूर येथे आजपासून श्री कालभैरवनाथ यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी ८ ते ९ कावडी मिरवणूक, सकाळी ९ ते १० श्री भैरवनाथ मूर्तीस गंगाजल स्नान, आरती व प्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. तर रात्री सात ते आठ शोभेची दारू व छबीना मिरवणूक होणार आहे. त्यानंतर रात्री ८ ते १२ […]
सविस्तर वाचा

