देडगाव नवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे देडगाव नवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांची परिसरात प्रभातफेरी काढण्यात आली. तसेच नवगतांचे पुष्पवृष्टीत स्वागत करण्यात आले. शाळेत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, मोफत पाठ्यपुस्तक करुन खाऊवाटप करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब दळवी, दानियल दळवी, […]
सविस्तर वाचा

