शक्तिप्रदर्शन करत आमदार शंकरराव गडाख यांचा उमेदवारी अर्ज दाखल
जनशक्ती ( वृत्तसेवा)- नेवासा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी आज (ता.२८) शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, माजी आमदार पांडुरंग अभंग, अशोक गायकवाड, ॲड. अण्णासाहेब अंबाडे, भेंडा गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय […]
सविस्तर वाचा
