तेलकुडगाव येथे चैतन्य नागनाथ महाराज यात्रोत्सव उत्साहात
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र तेलकुडगाव येथील ग्रामदैवत चैतन्य नागनाथ महाराज यात्रोत्सव सर्व ग्रामस्थ व यात्रा कमिटी गावकरी मडळीच्या सहकार्यातून उत्साहात संपन्न झाला. महाशिवरात्रीनिमित्त हभप नंदकिशोर महाराज खरात यांची किर्तनसेवा झाली व तद्नंतर यजमान मंडळी यांच्या वतीने महाफराळ पंगत झाली. गुरुवारी सकाळी चैतन्य नागनाथ महाराजांच्या मुर्तीस भाविकांनी गंगेवरून पायी पाणी आणत ग्रामदैवत चैतन्य नागनाथ […]
सविस्तर वाचा
