देडगाव नवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे देडगाव नवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. शाळेत विविध भीमगीतांवर विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य केले. शाळेचे मुख्याध्यापक अभिषेक घटमाळ यांनी चित्रीत केलेले महात्मा ज्योतिबा फुले व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर […]
सविस्तर वाचा

