आता ‘पंचगंगा’च्या ऊस नोंदीवरही मिळणार पीक कर्ज
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील ऊस उत्पादकांची आणखी एक चिंता मिटली आहे. आता नेवासा तालुक्यातील कोणत्याही बँकेत किंवा कोणत्याही विविध कार्यकारी सोसायटीमध्ये पंचगंगा शुगर अँड पावर लिमिटेड महालगाव या कारखान्यास नोंद असलेल्या उसास नोंद सर्टिफिकेटवर शेती कर्ज मिळणारस आहे. यासंदर्भात अहमदनगर डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह बँकेने सर्क्युलर काढून कळवण्यात आले आहे. आता सर्व बँका सोसायटीमध्ये पंचगंगा शुगर […]
सविस्तर वाचा

