खासदार शरद पवार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक, ‘या’ विषयावर झाली चर्चा
जनशक्ती (वृत्तसेवा)- महाराष्ट्रात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापले आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेत सध्या राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुम्ही आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली होती. विशेष म्हणजे शरद पवार यांनीदेखील या मागणीला सकारात्मक प्रतिसाद […]
सविस्तर वाचा