देडगाव येथे महाशिवरात्री यात्रा उत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त भव्य सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ८ ते ११ या वेळेत येथील मारुती मंदिरासमोरील प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम पार्टीचे प्रमुख दत्तुभाऊ श्रीधर तिडके (गायक), सपना पुणेकर (गायक), स्नेहा […]
सविस्तर वाचा

