खूशखबर! मान्सूनबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर
जनशक्ती (वृत्तसेवा)- मान्सूनची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान तयार होत आहे. त्यामुळे पुढील ५ दिवसांमध्ये माॅन्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तसेच राज्यात आज आणि उद्या काही ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले.हवामान विभागाने सांगितले आहे की, मान्सून पुढील ५ दिवसांमध्ये केरळमध्ये दाखल […]
सविस्तर वाचा