नागेबाबा सुरक्षा कवच अंतर्गत हॉस्पिटलचा खर्च खातेदाराला प्रदान
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट शाखेचे सभासद खातेदार बारकू कुंडलिक पळसकर यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्यांनी नागेबाबा सुरक्षा कवच अंतर्गत विमा घेतला होता. आज त्यांना हॉस्पिटलचा खर्च त्यांच्या खाती जमा करण्यात आला.श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतील प्रत्येक सभासद हा आपल्या […]
सविस्तर वाचा

