माका येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात साजरी
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावातील तरुणांनी एकत्रित येऊन पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी युवा नेते संभाजी लोंढे, मच्छिंद्र लोंढे, रविंद्र खेमनर, राम काळे, खंडूभाऊ लोंढे,अँड. गोकुळ भताने यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी सुनिल शिंदे, पत्रकार […]
सविस्तर वाचा
