देडगाव सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी गाथामूर्ती हभप सुखदेव महाराज मुंगसे होते. यावेळी सचिव रामा तांबे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन करून सभासदापुढे सोसायटीचा ताळेबंद मांडला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामदास तांबे म्हणाले, या सोसायटीचे खेळते भाग- भांडवल 2.5 कोटीचे […]
सविस्तर वाचा

