कोकरे वस्ती येथे अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सुरुवात
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील कोकरे वस्ती येथे बाबीरबाबांच्या कृपा अशिर्वादाने व हभप सुखदेव महाराज मुंगसे यांचे प्रेरणेने हभप सदाशिव महाराज पुंड यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १८ अध्याय गीता पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाची संत- महंताच्या शुभहस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित मोठ्या […]
सविस्तर वाचा

 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		