श्री क्षेत्र जेऊर हैबती ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र जेऊर हैबती ते श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी पायी दिंडी सोहळ्याचे हभप वै. दत्तोबा महाराज रिंधे यांच्या आशिर्वादाने व चालक हभप सुभाष महाराज औटी यांच्या नेतृत्वात हभप विठ्ठल महाराज फलके, हभप हरिभाऊ महाराज तांबे यांच्या सहकार्याने आज जेऊर हैबती येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. याप्रसंगी दिंडीस निरोप देण्यासाठी हभप रमेशानंदगिरी महाराज (त्रिवेणीश्वर), […]
सविस्तर वाचा
