स्व. रखमाजी ननावरे व लक्ष्मीबाई ननावरे यांच्या पुण्यस्मरण सोहळ्याचे उद्या मिरी येथे आयोजन 

आपला जिल्हा

जनशक्ती (वृत्तसेवा)- पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे कै. श्री. रखमाजी घनाजी ननावरे व कै.सौ. लक्ष्मीबाई रखमाजी ननावरे यांच्या पुण्यस्मरण सोहळ्याचे उद्या मंगळवारी २७ मे रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत खालचे मारुती मंदिर वेशीजवळ आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ९ ते ११ या वेळेस कीर्तनसेवेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. संपत रखमाजी ननावरे (मुलगा), सौ. मंदा संपत ननावरे (सून), श्री. अशोक सुखदेव ननावरे (नातू), श्री. संजय भानुदास ननावरे (नातू), श्री. नितीन संपत ननावरे (नातू), श्री. किरण जगन्नाथ ननावरे (नातू), श्री. लक्ष्मीकांत संपत ननावरे (नातू), सौ. नीता नरेंद्र आगवणे (नात) तसेच समस्त ननावरे परिवार मिरी (ता.पाथर्डी) यांनी केले आहे.