नवीन वर्षाचं स्वागत होणार कडाक्याच्या थंडीने
जनशक्ती (वृत्तसेवा)- राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठं थंडीचा कडाका जाणवत आहे. तर कुठं ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, काही तासातच नवीन वर्ष 2025 ला सुरुवात होणार आहे. त्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. दरम्यान, या नवीन वर्षात नेमकं वातावरण कसं असेल, याबाबतची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिली आहे. नवीन वर्ष जानेवारी 2025 चे स्वागत […]
सविस्तर वाचा