‘वारी स्वच्छतेची, वारी भक्तीची’ उपक्रमात यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचा उत्स्फूर्त सहभाग
जनशक्ती (वृत्तसेवा)- आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल होतात. या भक्तिसागरानंतर पवित्र क्षेत्र स्वच्छ व निर्मळ ठेवण्याची सामाजिक जबाबदारी स्वीकारत यशवंत सामाजिक प्रतिष्ठान, सोनई (ता. नेवासा) येथील स्वयंसेवकांनी मा. मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली “वारी स्वच्छतेची, वारी भक्तीची” या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे, या स्वच्छता वारीचे यंदाचे सलग पाचवे […]
सविस्तर वाचा
