जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देडगाव येथे जागतिक योग दिन उत्साहात
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देडगाव येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व कृषी महाविद्यालय भानसहिवरे अंतर्गत कार्यरत असलेल्या कृषीदूतांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात सूर्यनमस्कार व ओम उच्चाराने करण्यात आली. विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ, शिक्षक व कृषीदूतांनी विविध योगासने केली. योग प्रशिक्षक म्हणून […]
सविस्तर वाचा

