जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, देडगाव येथे नवागतांचे उत्साहात स्वागत
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, देडगाव येथे शाळा प्रवेशोत्सवाचा भव्य व प्रेरणादायी कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. याप्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक, शिक्षणप्रेमी पालक, स्थानिक मान्यवर आणि ग्रामस्थ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कारभारी मुंगसे उपस्थिती लाभली. माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, विलास मुंगसे, निलेश […]
सविस्तर वाचा