तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये करिअर गायडन्स सेशन उत्साहात
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये करिअर गायडन्स सेशन उत्साहात पार पडले. संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ. विजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना करिअर निवडीसाठी योग्य दिशा मिळावी, तसेच त्यांची स्मरणशक्ती, एकाग्रता आणि अभ्यासातील कार्यक्षमता वाढावी, या उद्देशाने तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे या करिअर गायडन्स […]
सविस्तर वाचा
