पंडित दीनदयाल उपाध्याय एकात्म मानव दर्शन हिरक महोत्सवी स्पर्धेत माका महाविद्यालयाचे यश
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- पंडित दीनदयाल उपाध्याय एकात्म मानव दर्शन हिरक महोत्सवानिमित्त तालुकास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, माका येथील विद्यार्थिनी वैष्णवी भारत लोंढे हिने वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक तर रेश्मा शिवाजी थोरात हिने तृतीय क्रमांक मिळविला. तसेच निबंध स्पर्धेमध्ये […]
सविस्तर वाचा
