बालाजी देडगावमध्ये संमेलनातून हिंदू एकतेचा जागर
बालाजी देडगाव ( प्रतिनिधी)- समाजातील जातीभेद दूर होऊन हिंदू समाज संघटित व्हावा आणि देव देश धर्मासाठी कार्यरत व्हावा, या मुख्य उद्देशाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी निमित्त देडगाव येथे झालेल्या हिंदू संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तारकेश्वर गडाचे महंत गुरुवर्य आदिनाथ महाराज शास्त्री होते. त्यासोबत प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा कार्यवाह दीपक जोंधळे सर […]
सविस्तर वाचा
