तेलकुडगाव येथे विविध विकासकामांचा शुभारंभ व आमदार लंघे पाटील यांचा नागरी सत्कार
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथे ग्रामपंचायतच्या वतीने विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. तसेच नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचा भव्य असा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, प्रभाकर शिंदे काका पंचगंगा उद्योग समूह शुगर लि. संस्थापक, बाबासाहेब पाटील चिडे सरला बेट विश्वस्त व लक्ष्मी माता उद्योग समूह संस्थापक, करणजी नवले, […]
सविस्तर वाचा
