जिल्हास्तरीय गुणदर्शन स्पर्धेत जिल्हा परिषद हत्राळ सैदापूर शाळेचा डंका
पाथर्डी (प्रतिनिधी) )- जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हत्राळ सैदापूरच्या विद्यार्थिनींनी आपल्या कलागुणांच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले आहे. रेसिडेन्शिअल (residential) हायस्कूल येथे ३१ जानेवारी २०२६ रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थिनींनी तृतीय क्रमांक पटकावत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विजेते स्पर्धक व यश: या स्पर्धेत वेशभूषेनुसार सादरीकरण महत्त्वाच्या प्रकारात […]
सविस्तर वाचा
