अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल 93.96 टक्के
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल 93.96 टक्के लागला. विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली. यंदाही मुलींनी बाजी मारली. विद्यालयात गुणानुक्रमे तेजस्विनी रामचंद्र कदम 90.80 टक्के प्रथम, ताराचंद ज्ञानदेव होंडे 86.60 टक्के द्वितिय, आदित्य एकनाथ टाके याने 85.40 टक्के गुण मिळवत […]
सविस्तर वाचा