अहिल्याबाई होळकर विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सभापती कारभारी चेडे होते. ध्वजारोहण माजी सरपंच बाजीराव पाटील मुंगसे यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे संचालक जनार्धन काका कदम, सरपंच चंद्रकांत मुंगसे, उपसरपंच बाळासाहेब मुंगसे, कडूभाऊ […]
सविस्तर वाचा

