देडगाव येथे तळ कोकणच्या आईचा यात्रा उत्सव उत्साहात
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे तळ कोकणच्या आईचा यात्रा उत्सव गुरुवर्य तुळशीराम अण्णा कोकरे यांच्या आशीर्वादाने व शंकरभाऊ मुंगसे यांच्या अधिपत्याखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सालाबादप्रमाणे याही वर्षी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक सोनू दादा साठे यांच्या मधुर आवाजातून गीत बहाराचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न […]
सविस्तर वाचा