ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांचे कार्य राज्याला दिशादर्शक- देविदास महाराज म्हस्के
नेवासा (प्रतिनिधी)- ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवत “संकल्प दिन” साजरा करण्यात आला. मंगळवार, दि. १२ मे २०२६ रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोनई येथील कौतुकी नदीच्या सुशोभीकरण व पुनर्जीवन उपक्रमाचा शुभारंभ वेदांताचार्य ह.भ.प. देविदास महाराज म्हस्के तसेच माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंत प्रतिष्ठानचे कार्यकर्ते बाबा अनारसे […]
सविस्तर वाचा

