विरोधक हे विकासकामांवर न बोलता एकमेकांवर टीका करत आहेत: गडाख
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- विरोधक हे विकास कामावर न बोलता एकमेकांवर टीका करत आहेत, असे प्रतिपादन युवा नेते उदयन गडाख यांनी केले. नेवासा तालुक्यातील माका येथे आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते. गट-तट बाजूला ठेऊन विक्रमी मताधिक्य देऊन आमदार शंकरराव गडाख साहेबांना विधानसभेत पाठवायचे असा निर्धार यावेळी माका, पाचुंदा, महालक्ष्मी हिवरा येथील नागरिकांनी यावेळी व्यक्त केला. माका […]
सविस्तर वाचा
