बालाजी देडगाव येथे श्री बालाजी पालखी मिरवणूक सोहळा उत्साहात
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे दसरा सणानिमित्त आयोजित श्री बालाजी पालखी मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. बालाजी यात्रा उत्सवानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली असून यामध्ये दररोज नामांकित महाराजांची कीर्तने होत असून विजयादशमी (दसरा) निमित्त हभप गाथामूर्ती सुखदेव महाराज मुंगसे यांची कीर्तन सेवा पार पडली. किर्तन सेवेनंतर श्री बालाजी पालखी मिरवणूक […]
सविस्तर वाचा
