मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री शनैश्वराचे दर्शन
जनशक्ती (वृत्तसेवा)- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिशिंगणापूर येथे श्री शनैश्वराचे दर्शन घेवून पूजा केली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री शनैश्वर मूर्तीस व उदासी महाराज मठात अभिषेकही करण्यात आला. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, आमदार शिवाजीराव कर्डीले, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, सचिन देसरडा, अंकुश काळे, ऋषिकेश शेटे, प्रताप चिंधे आदी […]
सविस्तर वाचा

