मुळा धरणातून उद्यापासून शेतीसाठी आवर्तन; आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या पाठपुराव्याला यश
जनशक्ती (वृत्तसेवा)- मुळा धरणातून उद्यापासून (ता.२१) शेतीसाठी शुक्रवारी आवर्तन सोडण्यात येणार आहे. यंदाच्या पावसाळा ऋतूच्या खरीप हंगामातही शेतकऱ्यांना पिकांसाठी पाण्याच्या आवर्तनाची नितांत गरज भासू लागल्यामुळे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी शेतकऱ्यांची ही मागणी लक्षात घेवून मुळा धरणातून शेत पिकांसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आमदार लंघे – पाटील यांनी मुळा धरणातून आवर्तन […]
सविस्तर वाचा
