योगीराज गंगागिरी महाराज सप्ताहात मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांची उपस्थिती
जनशक्ती (वृत्तसेवा)- श्रीक्षेत्र धनगरवाडी, ता. राहाता येथे सुरू असलेल्या सद्गुरु संत योगीराज गंगागिरी महाराज सप्ताहाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी भेट देत ह.भ.प. रामगिरी महाराज यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे सप्ताहस्थळी भक्तिमय वातावरणात उत्साहाची भर पडली. शिर्डी विमानतळावर आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोटारीने श्रीक्षेत्र धनगरवाडी […]
सविस्तर वाचा
