तांबे वस्ती प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील केंद्र शाळा देडगाव अंतर्गत तांबे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रथम प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व बुके देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू […]
सविस्तर वाचा