पाचुंदा येथील सख्ख्या भाऊ-बहिणीचा तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील पाचुंदा परिसरात अत्यंत दुर्दैवी हृदयद्रावक घटना घडली असून सख्या भाऊ-बहिणीचा शेत तळ्यात बुडून मृत्यू झाल्याने गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोघेही तळ्याजवळ पेरू खाण्यासाठी गेले असता अचानक स्वाती रामदास खरात वय १६ वर्षे ही तळ्यात घसरली व तिला वाचवण्यासाठी भाऊ किरण रामदास खरात वय १५ वर्षे याने […]
सविस्तर वाचा

