खुशखबर! सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, करदात्यांचं आठ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होण्याची शक्यता
जनशक्ती (वृत्तसेवा)- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आर्थिक पाहणी सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक पाहणी अहवाल मांडणार आहेत. उद्या निर्मला सीतारामन अर्थसंकल्प मांडणार आहेत. या अर्थसंकल्पात प्राप्तिकरासंदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. करमुक्त उत्पन्नाची मर्यादा आठ लाखांपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातून मध्यमवर्गाला […]
सविस्तर वाचा
