श्री नागनाथ सार्वजनिक ग्रामीण वाचनालयात वाचन पंधरवाडा संपन्न
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील श्री नागनाथ सार्वजनिक ग्रामीण वाचनालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अभिनव पंधरवड्याचे आयोजन सुरू असून राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १ जानेवारीपासून सुरू झालेला हा उपक्रम १५ जानेवारीपर्यंत संपन्न झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक रामभाऊ शेटे यांनी दिली. या उपक्रमांतर्गत वाचनालयात सामूहिक वाचन, वाचन संवाद, ग्रंथ प्रदर्शन आदी विविध पार […]
सविस्तर वाचा
