तेलकुडगाव येथे हिंदवी स्वराज्य धर्म ध्वजस्तंभाचे लोकार्पण व धर्मसंमेलनाचे आयोजन
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- हिंदवी स्वराज्यासाठी जे-जे लढले, त्या सर्वांच्या आस्थेचे प्रतीक म्हणून संत, महंत मुख्य धर्माचाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदू नुतनवर्ष गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हिंदवी स्वराज्य धर्म ध्वजस्तंभाचे लोकार्पण व धर्मसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री क्षेत्र तेलकुडगाव येथे ३० मार्च व ३१ मार्च असे दोन दिवस या सोहळ्याचे आयोजन सकल हिंदू समाज व समस्त ग्रामस्थांनी केले […]
सविस्तर वाचा

