देडगाव नवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चित्रकला कार्यशाळा उत्साहात
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे देडगाव नवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दप्तरमुक्त शाळा अंतर्गत चित्रकला कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी योगिता तांबे, सुमन दळवी,बबिता दळवी,सुरेखा दळवी,खुशी तांबे व महिला भगिनी उपस्थित होत्या. यावेळी हरहुन्नरी कलाकार शिक्षक अभिषेक घटमाळ यांनी बाल कलाकारांना कलाविषयक मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या […]
सविस्तर वाचा
