युवा नेते अब्दुलभैय्या शेख यांनी सर्वधर्मीय सलोखा जपत साजरा केला ईद ए मिलन
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- युवा नेते अब्दुलभैय्या शेख आणि भैय्या सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने कुकाणा येथे सर्व धर्मीय बांधवांसाठी ईद ए मिलन कार्यक्रम आयोजित केला होता. सर्व धर्मीय धर्मगुरूंचा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देउन सन्मान करत छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्यापद्धतीने अठरा पगड जाती, बारा बलुतेदारांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले सर्व धर्मियांना सोबत घेऊन […]
सविस्तर वाचा

