देडगाव जिल्हा परिषद केंद्र शाळेत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आले. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व खाऊ देऊन स्वागत केले करण्यात आले. शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आले. तसेच मोफत बुट व सॉक्सचे वितरण करण्यात आले. याचबरोबर मागील […]
सविस्तर वाचा